वृक्षारोपण

महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात लोकनेते व्यंकटराव हिरे यांची ४६ वी पुण्यतिथी दिनांक 3 जुलै 2026 रोजी साजरी करण्यात आली. या स्मृती दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.















No comments:

Post a Comment

14